जिल्ह्यात आणखी 11 नवे रूग्ण आढळले

0
3002
Google search engine
Google search engine

जिल्ह्यात आणखी 11 नवे रूग्ण आढळले

महत्वाची सूचना :

.यापुर्वी कळविण्यात आलेल्या 88 रुग्णांच्या अहवालामध्ये 65, पुरुष, चौसाळा, अंजनगाव सुर्जी व 32, पुरुष, पोहरा पुर्णा, भातकुली या दोन रुग्णांची नावे पुनर्नोंद झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने आता कळविली आहे. त्यामुळे दुपारपर्यंतची कोरोनाबाधितांची संख्या 86 अशी आहे.

तसेच 11 रुग्णांची (संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ लॅब) नव्याने वाढ झाली आहे. त्यानुसार एकूण कोरोनाबाधित संख्या 97 झाली आहे. त्यानुसार अद्यापपर्यंत कोरोनाबाधितांची एकूण रुग्ण संख्या 6 हजार 418 झाली आहे.

 

तपशील खालीलप्रमाणे

 

1. 19, पुरुष, धामणगाव रेल्वे

2. 42, पुरुष, धामणगाव रेल्वे

3. 23, पुरुष, धामणगाव रेल्वे

4. 65, पुरुष, धामणगाव रेल्वे

5. 51 पुरुष, समाधान नगर अमरावती

6. 52 पुरुष, मलीये पुरा, दर्यापूर

7. 35 महिला, लोहारी सावंगा

8. 3 बालीका, अमर नगर, महेंद्र कॉलनी अमरावती

9. 52 महिला, रुलर कॉलनी, पंचवटी चौक अमरावती

10. 50 पुरुष, आदिवासी कॉलनी अमरावती

11. 23 पुरुष, मोतीनगर, यशोदानगर अमरावती

 

0000