*जिल्ह्यात आणखी 71 नवे रूग्ण आढळले*

0
5565
Google search engine
Google search engine

*जिल्ह्यात आणखी 71 नवे रूग्ण आढळले*
अमरावती, दि. 5 : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अहवालानुसार जिल्ह्यात आणखी *71* रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने दिली असून कोरोना बाधित रुग्णांची संख्या *6 हजार 580* झाली आहे.
तपशील पुढीलप्रमाणे :
1.33, महिला, बुटी प्लॉट, राजापेठ, अमरावती
2. 40, पुरुष, संजय भवन जवळ, मुधोळकर पेठ, अमरावती
3. 29, पुरुष, पन्नालाल नगर, अमरावती
4. 32, पुरुष, महेंद्रा कॉलनी, अमर नगर, अमरावती
5. 63, महिला, प्रभात टॉकीजच्या मागे, जवाहर गेट, अमरावती
6. 74, पुरुष, शेगाव नाका, अमरावती
7. 55, पुरुष, नानक नगर, रामपुरी कॅम्प, अमरावती
8. 35, पुरुष, सबनीस प्लॉट, कल्याण नगर चौक जवळ, अमरावती
9. 42, पुरुष, विजय कॉलनी, रुक्मीनी नगर, अमरावती
10. 72, महिला, वार्ड नंबर 2 शिरजगाव, मोझरी, तिवसा
11. 59, पुरुष, पांच बंगल्याच्या मागे, गौतम नगर, बडनेरा
12. 49, महिला, रामपुरी कॅम्प, अमरावती
13. 32, पुरुष, पोस्ट ऑफीस जवळ, गोपला नगर, परतवाडा
14. 16, बालक, सतिधाम मार्केट जवळ, जवाहर गेट, अमरावती
15.12, बालिका, सतिधाम मार्केट जवळ, जवाहर गेट, अमरावती
16. 37, महिला, जाफरजीन सिंधी चौक, अमरावती
17. 60, महिला, खोलापूर
18.39, महिला, वाठोडा
19. 6, बालिका, वाठोडा
20. 29, महिला, वाठोडा
21.20, पुरुष, अमरावती (सविस्तर पत्ता नमुद नाही)
22. 38, महिला, खोलापूर
23. 18, पुरुष, कसबा
24. 23, पुरुष, शिरजगाव मोझरी
25. 30, पुरुष, तिवसा
26. 25, पुरुष, गुरुदेवनगर (सविस्तर पत्ता नमुद नाही)
27. 55, महिला, समाधान नगर, अमरावती
28. 23, पुरुष, विनायक नगर, अमरावती
29. 32, पुरुष, विनायक नगर, अमरावती
30. 60, पुरुष, श्रीकृष्ण पेठ, अमराती
31. 50, महिला, मसानगंज, इतवारा बाजार, अमरावती
32. 32, पुरुष, मोझरी क्वारंटाईन सेंटर
33.28, पुरुष, मोझरी क्वारंटाईन सेंटर
34.50, पुरुष, जुना सराफा अचलपूर
35. 57, पुरुष, आठवडी बाजार रोड तिवसा
36. 61, पुरुष, जाफरजीन प्लॉट, आदर्श हॉटेल जवळ, अमरावती
37. 30, पुरुष, जाफरजीन प्लॉट, आदर्श हॉटेल जवळ, अमरावती
38. 40, पुरुष, जेल क्वार्टर, कॅम्प, अमरावती
39. 40, महिला, जेल क्वार्टर, कॅम्प, अमरावती
40. 26, पुरुष, बियाणी चौक, मोर्शी
41. 62, पुरुष, बोराळा, कुऱ्हा,
42. 55, महिला, रवी नगर, परतवाडा
43. 41, पुरुष, बडनेरा रोड
44.65, पुरुष, बडनेरा रोड
45. 61, पुरुष, मोर्शी रोड
46. 27, पुरुष, माताखिडकी रोड, खोलापूरी गेट
47. 33, पुरुष, सिंधी कॅम्प, बडनेरा
48. 53, पुरुष, आमले प्लॉट, महाजनपूरा
49. 47, पुरुष, सबनीस प्लॉट, कंवर नगर, अमरावती
50. 39, पुरुष, रामपुरी कॅम्प, लाईन नंबर 3
51. 45, महिला, भाजी बाजार, अमरावती
52. 39, पुरुष, रुक्मीनी नगर, अमरावती
53. 37, महिला, रुक्मीनी नगर, अमरावती
54. 11, बालिका, रुक्मीनी नगर, अमरावती
55. 5, बालिका, रुक्मीनी नगर, अमरावती
56. 44, पुरुष, सबनीस प्लॉट, कल्याण नगर, अमरावती
57. 55, पुरुष, देवरनकर नगर, अमरावती
58. 80, महिला, मालु नगर, अमरावती
59. 48, महिला, गोपाल नगर, पवन नगर, अमरावती
60. 65, महिला, रवी नगर, अमरावती
61. 37, पुरुष, आयसोलेशन मनपा दवाखना, नवाथे नगर, अमरावती
62. 42, पुरुष, मच्छीसाथ, अमरावती
63. 19, पुरुष, पोस्ट ऑफीस जवळ, साई नगर, अमरावती
64. 48, पुरुष, विश्रामगृह जवळ, नवी वस्ती बडनेरा
65.68, पुरुष, शिवशक्ती नगर, नवाथे नगर, अमरावती
66. 58, पुरुष, नवाथे नगर, अमरावती
67. 67, महिला, सिंधू नगर, अमरावती
68. 48, पुरुष, शारदा नगर, अमरावती
69. 55, पुरुष, अंबापेठ, अमरावती
70. 49, पुरुष, गणेश नगर, अमरावती
71.40, महिला, गणेश नगर, अमरावती
00000