जिल्ह्यात आणखी ८७ नवे रूग्ण आढळले

0
7135

*जिल्ह्यात आणखी ८७ नवे रूग्ण आढळले*
अमरावती, दि. ९ : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अहवालानुसार जिल्ह्यात *८७* रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने दिली असून कोरोना बाधित रुग्णांची संख्या *७ हजार ६००* झाली आहे.
तपशील पुढीलप्रमाणे :

१. ५३, पुरुष, नांदगाव खंडेश्‍वर
२. ६४, पुरुष, टाकरखेडा, अमरावती
३. ५२, पुरुष, अर्जुन नगर, अमरावती
४. २५, पुरुष, शिरजगाव कसबा, अमरावती
५. ४५, पुरुष, परतवाडा
६. ७६, पुरुष, परतवाडा
७. ७५, महिला, राजापेठ
८. २८, पुरुष, जी.एच, अमरावती
९. २४, पुरुष, देशमुख लॉन जवळ, अर्जुन नगर
१०. २७, महिला, देशमुख लॉन जवळ, अर्जुन नगर
११. ६५, पुरुष, देशमुख लॉन जवळ, अर्जुन नगर
१२. ४५, महिला, चिलम छावनी, अमरावती
१३. ६०, पुरुष, पीडीएमसी, अमरावती
१४. ७२, पुरुष, मुर्तीजापूर, अकोला
१५. ५३, पुरुष, राजुरा, बाजार वरुड
१६. ४०, पुरुष, हिवरखेड, मोर्शी
१७. ६४, महिला, (स्थळाचा उल्लेख नाही)
१८. ३७, पुरुष, खापर्डे प्लॉट परतवाडा
१९. ४१, पुरुष, गगलानी नगर, वडाळी
२०. ५२, पुरुष, कॅम्प, अमरावती
२१. ५२, पुरुष, द्वारकानाथ नगर, अमरावती
२२. २९, पुरुष, जरुड, ता. वरुड
२३. ६२, महिला, अमरावती (स्थळाचा स्प्ष्ट उल्लेख नाही)
२४. ४०, महिला, अंबागेट, अमरावती
२५. ७३, पुरुष, परतवाडा
२६. २४, पुरुष, गव्हानकुंड
२७. ३०, पुरुष, सेंट्रल जेल, अमरावती
२८. २८, पुरुष, सेंट्रल जेल, अमरावती
२९. ३०, पुरुष, सेंट्रल जेल, अमरावती
३०. २०, पुरुष, सेंट्रल जेल, अमरावती
३१. २८, पुरुष, सेंट्रल जेल, अमरावती
३२. ३५, पुरुष, सेंट्रल जेल, अमरावती
३३. ५५, पुरुष, सेंट्रल जेल, अमरावती
३४. ३९, पुरुष, सेंट्रल जेल, अमरावती
३५. ३९, पुरुष, गोवींद वीहार भातकुली रोड अमरावती
३६. २७, पुरुष, उत्तमसरा, अमरावती
३७. ६२, महिला, अमर नगर, अमरावती
३८. १०, महिला, अमर नगर, अमरावती
३९. ४०, पुरुष, सेंट्रल जेल, अमरावती
४०. ५५, महिला, साई नगर, अमरावती
४१. ३०, पुरुष, अंजनगाव बारी, अमरावती
४२. ७८, पुरुष, शिक्षक कॉलनी, अमरावती
४३. ६२, पुरुष, चावंडे चौक, बडनेरा
४४. ५२, पुरुष, चावंडे चौक, बडनेरा
४५. २४, महिला, नवीन रवी नगर, अमरावती
४६. ६५, महिला, बालाजी नगर, अमरावती
४७. ४०, महिला, बालाजी नगर, अमरावती
४८. ४६, महिला, छांगानी नगर, अमरावती
४९. २४, पुरुष, गाडगे नगर, संजीवनी कॉलनी, अमरावती
५०. ३८, पुरुष, राजापेठ, अमरावती
५१. ६०, पुरुष, कोकर्डा, अंजनगाव सुर्जी
५२. ५८, महिला, कोकर्डा, अंजनगाव सुर्जी
५३. ३५, महिला, कोकर्डा, अंजनगाव सुर्जी
५४. २७, महिला, कोकर्डा, अंजनगाव सुर्जी
५५. ८, बालक, कोकर्डा, अंजनगाव सुर्जी
५६. ५, बालिका, कोकर्डा, अंजनगाव सुर्जी
५७. २८, महिला, मुऱ्हा बी.के, अंजनगाव सुर्जी
५८. २५, महिला, बेलोरा
५९. ४६, महिला, राशीदपूर, अंजनगाव सुर्जी
६०. ३८, महिला, खोडेगाव, अंजनगाव सुर्जी
६१. ३०, महिला, खोडेगाव, अंजनगाव सुर्जी
६२. २७, महिला, खोडेगाव, अंजनगाव सुर्जी
६३. २९, पुरुष, शंकर नगर, अमरावती
६४. ३३, पुरुष, काशीकर प्लॉट, दस्तुर नगर
६५. ४०, पुरुष, साई नगर, अमरावती
६६. ४१, पुरुष, नित्यानंद कॉलनी, साई नगर, अमरावती
६७. ५१, पुरुष, गनेष कॉलनी, अमरावती
६८. ४५, महिला, पवन नगर, बडनेरा
६९. ४२, पुरुष, पन्नालाल नगर, अमरावती
७०. ४०, महिला, मच्छीसाथ, अमरावती
७१. २७, पुरुष, सातखिराडी, मच्छीसाथ, अमरावती
७२. १३, बालक, साई नगर, उषा कॉलनी, अमरावती
७३. ४४, पुरुष, शिवशक्ती नगर, अमरावती
७४. ५०, पुरुष, गोपाल नगर, अमरावती
७६. ३३, पुरुष, खंडेलवाल नगर, अमरावती
७७. २६, पुरुष, खंडेलवाल नगर, अमरावती
७८. ३१, पुरुष, साई नगर, अमरावती
७९. ५४, पुरुष, पन्नालाल नगर, अमरावती
८०. २१, महिला, गोपाल नगर, अमरावती
८१. ३४, महिला, नवीन गणेश कॉलनी, अमरावती
८२. १५, बालिका, जेल क्‍वार्टर बस स्टॉप जवळ, अमरावती
८३. ५, बालक, जेल क्‍वार्टर बस स्टॉप जवळ, अमरावती
८४. १०, बालिका, जेल क्‍वार्टर बस स्टॉप जवळ, अमरावती
८५. ९, बालक, जेल क्‍वार्टर बस स्टॉप जवळ, अमरावती
८६. ९, बालक, जेल क्‍वार्टर बस स्टॉप जवळ, अमरावती
८७. ५२, महिला, टोपे नगर, अमरावती

००००००००००००००००००००००००००००००००००