आणखी 38 कोरोना रुग्ण आढळले – चिखलदरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण

0
4743
Google search engine
Google search engine

*आणखी 38 कोरोना रुग्ण आढळले*

अमरावती, दि. 9 : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ प्रयोगशाळेच्या अहवालानुसार जिल्ह्यात आणखी 38 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून आज रोजी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 125 झाली आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने दिली आहे. त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 7 हजार 638 झाली आहे.

तपशील पुढीलप्रमाणे :

1. 45 महिला, टेंब्रुसोंडा चिखलदरा

2. 28 महिला, टेंब्रुसोंडा चिखलदरा

3. 33 महिला, मोरगढ, चिखलदरा

4. 32 महिला, टेंब्रुसोंडा चिखलदरा

5. 29 महिला, जांबली, चिखलदरा

6. 40 महिला, मोरगढ, चिखलदरा

7. 53 महिला, टेंब्रुसोंडा चिखलदरा

8. 53 महिला, जांबली, चिखलदरा

9. 25 महिला, बदनापूर, चिखलदरा

10. 39 महिला, चिखलदरा

11. 43 महिला, गिरगिट्टू, चिखलदरा

12. 28 महिला, जांबली, चिखलदरा

13. 36 महिला, झिगापूर, चिखलदरा

14. 40 महिला, मोझरी, चिखलदरा

15. 44 महिला, चिखलदरा

16. 30 महिला, आंबापाटी, चिखलदरा

17. 39 पुरुष, एसआरपीएफ कॅम्प अमरावती

18. 30 पुरुष, सातेगाव अंजनगाव सुर्जी

19. 29 महिला, सातेगाव अंजनगाव सुर्जी

20. 35 महिला, मुऱ्हा बु. अंजनगाव सुर्जी

21. 92 पुरुष, चौसाळा, अंजनगाव सुर्जी

22. 72 पुरुष, अंजनगाव सुर्जी

23. 30 पुरुष, वरुड खुर्द अंजनगावा सूर्जी

24. 21 महिला, मुऱ्हा बु. अंजनगाव सुर्जी

25. 38 महिला, विहीगाव, अंजनगाव सुर्जी

26. 18 पुरुष, विहीगाव, अंजनगाव सुर्जी

27. 26 महिला, कापूसतळणी, अंजनगाव सुर्जी

28. 29 महिला, कापूसतळणी, अंजनगाव सुर्जी

29. 30 पुरुष, वनोजा, अंजनगाव सुर्जी

30. 35 पुरुष, पांढरी, अंजनगा सुर्जी

31. 34 महिला, चिचखेड, चिखलदरा

32. 36 महिला, जांमली चिखलदरा

33. 32 महिला, चिखलदरा

34. 30 महिला, चिखलदरा

35. 36 महिला, कुलगना चिखलदरा

36. 29 महिला, कुलगना चिखलदरा

37. 37 महिला, काकदरी, चिखलदरा

38. 45 महिला, टेंब्रुसोंडा चिखलदरा

 

00000