*जिल्ह्यात 91 नवे कोरोना रुग्ण आढळले – चांदुर बाजार सहित वरुड , अचलपूर , तिवसा तालुक्यात ही रुग्ण

0
5282

*जिल्ह्यात 91 नवे कोरोना रुग्ण आढळले*
अमरावती, दि. 10 : रॅपीड ॲन्टीजन टेस्टच्या अहवालानुसार जिल्ह्यात नवे *91* कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने दिली आहे. त्यानुसार एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या  *7 हजार 729* झाली आहे.
तपशील पुढीलप्रमाणे :
रॅपीड ॲन्टीजन टेस्ट
1. 48, महिला, खापर्डे बगीचा, अमरावती
2. 23, महिला, विठाई नगर, कठोरा नाका, अमरावती
3. 27, पुरुष, विठाई नगर, कठोरा नाका, अमरावती
4. 50, पुरुष, दस्तुर नगर, अमरावती
5. 45, पुरुष, शिवाजी नगर, अमरावती
6. 38, पुरुष, वड्डरपूरा, अमरावती
7. 73, पुरुष, बेनोडा, ता. अमरावती
8. 32, महिला, कॅम्प, अमरावती
9. 19, पुरुष, धोत्रा, अमरावती
10. 36, पुरुष, अंबिका नगर, अमरावती
11. 30, महिला, अंबिका नगर, अमरावती
12. 55, पुरुष, अंबिका नगर, अमरावती
13. 52, महिला, अंबिका नगर, अमरावती
14. 40, पुरुष, उतखेड, मोर्शी
15. 25, पुरुष, रवी नगर, परतवाडा
16. 19, पुरुष, बच्छराज प्लॉट, जुना कॉटन मार्केट, अमरावती
17. 42, पुरुष, विद्यापीठ रोड, चिलम छावनी, अमरावती
18. 39, पुरुष, विलास नगर, अमरावती
19. 63, पुरुष, तिरुपती नगर नंबर 1, साई नगर, अमरावती
20. 20, सुंदरलाल चौक जवळ, चपराशीपूरा, अमरावती
21. 19, पुरुष, रेडीयंट हॉस्पीटल जवळ, बेलपूरा, अमरावती
22. 45, महिला, रेडीयंट हॉस्पीटल जवळ, बेलपूरा, अमरावती
23. 31, महिला, बापटवाडी, कल्याण नगर, अमरावती
24. 61, पुरुष, जेवड नगर, अमरावती
25. 31, पुरुष, चवरे नगर, सुतगिरणी रोड, अमरावती
26. 42, पुरुष, सबनीस प्लॉट, अमरावती
27. 39, पुरुष, देवदत्त नगर, एचव्हीपीएम जवळ, अमरावती
28. 67, पुरुष, वडाळी नाक्याजवळ, अमरावती
29. 56, महिला, येसुर्णा, अचलपूर
30. 60, पुरुष, अचलपूर
31. 37, पुरुष, अचलपूर
32. 21, पुरुष, अचलपूर
33. 30, पुरुष, अचलपूर,
34. 54, पुरुष, येवदा, दर्यापूर
35. 31, महिला, तेलखेड, दर्यापूर
36. 38, महिला, कळमगव्हाण, दर्यापूर
37. 24, पुरुष, सावनेर, नांदगाव खंडेश्वर
38. 60, पुरुष, नांदगाव खंडेश्वर
39. 18, पुरुष, मंगरुळ चव्हाळा, नांदगाव खंडेश्वर
40. 38, पुरुष, पथ्रोट, अंजनगाव सुर्जी
41. 32, महिला, शिरजगाव मोझरी तिवसा
42. 50, महिला, शिरजगाव मोझरी तिवसा
43. 65, पुरुष, शिरजगाव मोझरी‍ तिवसा
44. 38, महिला, पोलीस स्टेशन तिवसा
45. 34, पुरुष, पोलीस स्टेशन तिवसा
46. 20, पुरुष, वरुड
47. 34, पुरुष, वरुड
48. 66, पुरुष, वरुड
49. 70, पुरुष, वरुड
50. 69, पुरुष, मामदापूर, वरुड
51. 65, महिला, मामदापूर, वरुड
52. 10, बालिका, मामदापूर, वरुड
53. 45, महिला, मंगरुळी, वरुड
54. 20, पुरुष, मंगरुळी, वरुड
55. 24, महिला, मंगरुळी, वरुड
56. 29, पुरुष, समर्थवाडी, अमरावती
57. 51, महिला, सिंधू नगर, अमरावती
58. 30, पुरुष, सिंधू नगर, अमरावती
59. 26, पुरुष, पंकज कॉलनी, विद्यापीठ रोड, अमरावती
60. 49, पुरुष, नांदगाव पेठ, बारी पुरा चौक, अमरावती
61. 27, पुरुष, मुऱ्हादेवी, अंजनगाव सुर्जी
62. 23, महिला, दयासागर हॉस्पीटल, अमरावती
63. 40, पुरुष, आठवडी बाजार, चांदूर रेल्वे अमरावती
64. 38, महिला, कैकालीपूरा, परतवाडा
65. 70, पुरुष, ब्राम्हणवाडा थडी, चांदूर बाजार
66. 46, पुरुष, सिद्धार्थ नगर, रामपूरी कॅम्प, अमरावती
67. 55, पुरुष, एकनाथपूरम, शंकर नगर जवळ, अमरावती
68. 50, पुरुष, अकोली रोड, आदिवासी हॉस्टेल, अमरावती
69. 49, महिला, गाडगे नगर, अमरावती
70. 44, महिला, गोसावी कॉलनी, सुतगिरणी रोड, अमरावती
71. 27, पुरुष, विलास नगर, अमरावती
72. 44, महिला, विलास नगर, अमरावती
73. 24, महिला, विलास नगर, अमरावती
74. 5, बालक, शिक्षक कॉलनी, राम नगर, अमरावती
75. 24, पुरुष, चांदूर रेल्वे
76. 35, महिला, पार्वती नगर, अमरावती
77. 34, महिला, गायत्री नगर, कारंजा
78. 30, पुरुष, सेंट्रल जेल, अमरावती
79. 22, पुरुष, अप्पर वर्धा कॉलनी, अमरावती
80. 45, पुरुष, दस्तुर नगर, अमरावती
81. 35, महिला, दस्तुर नगर, अमरावती
82. 48, महिला, पार्वती नगर, अमरावती
83. 20, पुरुष, पार्वती नगर, अमरावती
84. 48, महिला, अडगाव ता. मोर्शी
85. 40, पुरुष, यशोदा नगर, अमरावती
86. 50, पुरुष, कोणार्क कॉलनी, अमरावती
87. 20, महिला, कोणार्क कॉलनी, अमरावती
88. 40, महिला, कोणार्क कॉलनी, अमरावती
89. 26, पुरुष, महात्मा फुले नगर, अमरावती
90. 21, पुरुष, चांदूर बाजार पोलीस स्टेशन
91. 35, पुरुष, खरकाडीपूरा, अमरावती
00000