*दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू*

0
3113

अमरावती, दि. १३ : जिल्ह्यात गत २४ तासात दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला.

त्यात अमरावतीतील सातखिराडी येथील ६७ वर्षीय महिला व प्रवीणनगर येथील ७२ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

जिल्ह्यात मयत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १९८ वर पोहोचली आहे.
०००