*जिल्ह्यात ४७ नवे कोरोना रूग्ण आढळले*

3489
जाहिरात

*जिल्ह्यात ४७ नवे कोरोना रूग्ण आढळले*
अमरावती, दि. १४: रॅपीड ॲन्टीजन टेस्टच्या अहवालानुसार जिल्ह्यात *४७* कोरोना रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने दिली असून कोरोना बाधित रुग्णांची संख्या *८ हजार ८२१* झाली आहे.
तपशील पुढीलप्रमाणे :
रॅपीड ॲन्टीजन टेस्ट
१. ५५, पुरुष, चांदुर बाजार
२. ३२, पुरुष, यशोदा नगर, अमरावती
३. ३७, पुरुष, निमोरा
४. ३५, पुरुष, अंजनगाव सुर्जी
५. २४, पुरुष, फैजलपूरा
६. २५, महिला, दर्यापूर बस स्टॉप
७. ५३, महिला, वलगाव
८. २४, पुरुष, महाजनपूरा
९. २४, पुरुष, वलगाव
१०. ३०, पुरुष, काँग्रेस नगर अमरावती
११. (वयाचा उल्लेख नाही), महिला, कठोरा नाका, अमरावती
१२. ६२, महिला, शिवकृपा कॉलनी, अमरावती
१३. ६३, महिला, दस्तुर नगर अमरावती
१४. ६३, महिला, राम नगर अमरावती
१५. ६६, महिला, कपिल वस्तू नगर अमरावती
१६. ३२, पुरुष, शोभा नगर अमरावती
१७. ४५, महिला, विलास नगर अमरावती
१८. ७८, पुरुष, अंबागेट चा आत अमरावती
१९. ५७, पुरुष, शोभा नगर अमरावती
२०. २७, महिला, स्वावलंबी नगर कठोरा नाका अमरावती
२१. ३८, पुरुष, बजरंग नगर, विलास नगर अमरावती
२२. ३०, पुरुष, बजरंग नगर, विलास नगर अमरावती
२३. ३२, पुरुष, बजरंग नगर, विलास नगर अमरावती
२४. ४९, महिला, शोभा नगर अमरावती
२५. ३८, पुरुष, एस बी आय कॉलनी कोर्ट रोड अमरावती
२६. ६४, पुरुष, विद्या वैभव कॉलनी, शेगाव रोड अमरावती
२७. ६२, महिला, महेंद्र कॉलनी, व्ही एम व्ही रोड अमरावती
२८. २५, पुरुष, शोभा नगर व्ही एम व्ही रोड अमरावती
२९. ४२, पुरुष, कृष्णा नगर गल्ली नंबर ४ अमरावती
३०. ३८, पुरुष, रामपुरी कॅम्प, अमरावती
३१. ४०, पुरुष, रुख्मिनी नगर, बगीचा जवळ अमरावती
३२. ५७, पुरुष, जुनी टॅन्कसाळ बुधवारा
३३. ७, बालिका, स्वावलंबी नगर कठोरा नाका अमरावती
३४. ६५, महिला, हबीब नगर अमरावती
३५. ३०, पुरुष, तळेगाव रामजी पंथ वर्धा, आष्टी
३६. ५०, महिला, तळेगाव रामजी पंथ वर्धा, आष्टी
३७. ६०, पुरुष, सुयश मंगल जवळ अमरावती
३८. ४८, महिला, फैजलपूरा, अमरावती
३९. ५०, पुरुष, मालखेडा, चांदुर रेल्वे
४०. ३४, पुरुष, अर्जुन नगर अमरावती
४१. ४२, पुरुष, बालाजी नगर अमरावती
४२. ६०, पुरुष, श्रम शाफल्य कॉलनी, कठोरा नाका अमरावती
४३. ५४, पुरुष, किशोर नगर, अमरावती
४४. २५, पुरुष, स्टेट बँक कॉलनी राजपेठ अमरावती
४५. ६०, महिला, अंबागेट अमरावती
४६. ७०, महिला, देवळी, अचलपूर
४७. ७१, पुरुष, देवळी, अचलपूर

०००००००००००