*सहा कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू*

2910
जाहिरात

*सहा कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू*

अमरावती, दि. 14 : जिल्ह्यात गत 24 तासांत सहा कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला. त्यानुसार एकूण मयत कोरोनाबाधितांची संख्या 204 वर पोहोचली आहे.

जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या अहवालानुसार, मयत व्यक्तींमध्ये उत्तमनगरातील 65 वर्षे पुरूष व्यक्ती, मोर्शी येथील 45 वर्षीय महिला, मंगरूळी, वरूड येथील 29 वर्षीय पुरूष, शेंदुरजना खुर्द येथील 60 वर्षीय पुरूष, बडनेरा येथील 41 वर्षीय पुरूष, सार्सी (अमरावती) येथील 38 वर्षीय पुरूष आदींचा समावेश आहे.

000