*जिल्ह्यात 264 नवे कोरोना रूग्ण आढळले*

5376
जाहिरात

अमरावती, दि. 14 : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ व PDMC लॅब च्या अहवालानुसार जिल्ह्यात *264* कोरोना रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने दिली आहे. त्यानुसार *311* आज अद्यापपर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या असून एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही *9 हजार 85* झाली आहे.

यादीचा तपशील वरीलप्रमाणे :

यादी क्र. 1 ते 15