*जिल्ह्यात आणखी 200 नवे कोरोना रूग्ण आढळले*

4857
जाहिरात

अमरावती, दि. 15 : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ प्रयोगशाळेच्या अहवालानुसार जिल्ह्यात 200 कोरोना रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने दिली असून आज रोजी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 296 झाली आहे. अद्यापपर्यंत एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 9 हजार 381 झाली आहे.

यादीचा तपशील पुढीलप्रमाणे :

यादी क्रमांक 1 ते 9