अकोटच्या गुरुवंदन अकॅडमीत गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना 50 ते 100 % सवलत

0
2018
Google search engine
Google search engine

सैनिकांच्या पाल्यांना मोफत प्रवेश

अकोट : संतोष विणके

अकोट येथील जिजामाता चौक स्थित गुरुवंदन अकॅडमीने गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना 50 ते 100 टक्के सवलत देण्याचे ठरवले आहे.यावर्षी 10 वी मध्ये प्राविण्य प्राप्त गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना फीज मध्ये विशेष सवलत देण्यात येणार आहे,त्यात 95%पेक्ष्या जास्त मार्क असल्यास मोफत प्रवेश ,तसेच 90%पेक्ष्या जास्त असणाऱ्यांना 50% स्कॉलरशिप,85 %पेक्षा जास्त असणाऱ्यांना 30%स्कॉलरशिप चा लाभ घेता येईल,तसेच भारतीय सैनिक(आर्मी किंवा BSF )च्या परिवारातील मुलांना सुद्धा मोफत प्रवेश दिला जाणार आहे ,अशी माहिती गुरुवंदन अकॅडमी च्या संचालिका प्रा.सौ.रुपाली चिंचोळकर यांनी दिली आहे .

गुरुवंदन अकॅडमी नेहमी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रगितीच्या शिखरावर नेण्यात यशस्वी ठरली आहे.12 वी 2020, सायन्स च्या विद्यार्थ्यांनी दरवर्षी प्रमाणे यंदाही उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवीत यावर्षीसुद्धा अॕकडामीच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे.यामध्ये चिं चेतन अंबळकार
Math 91/100,Chem 70/100 ,कु रितिका जांभळे Math 91/100
,कु रोहिणी सोनटक्के Math 89/100,Bio 79/100,चिं मयूर उकळकर Math 87/100,Che 75/100कु श्वेता ठाकूर
Bio 85/100कु साक्षी बंगाळे
Physics 70/100 गुण पटकावले आहेत.

प्रवेश मर्यादित असल्यामुळे इच्छुक विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर संपर्क साधण्याचे अॕकडमीद्वारा कळवण्यात आले आहे..
संपर्क
7588962518
9766553180
पत्ता :गुरुवंदन अॕकेडमी जिजामाता चौक ,स्टेशन रोड ,अकोट जी अकोला