*आणखी 277 रूग्ण आढळले – आज एकूण ४३० रुग्ण*

0
10415
Google search engine
Google search engine

 

17 सप्टेंबर आरटीपीसीआर 277 पॉझिटिव्ह

अमरावती, दि. 17 : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या प्रयोगशाळेकडून जिल्हा शल्यचिकित्सकांना प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आणखी 277 कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात अद्यापपर्यंत आढळून आलेल्या कोरोनाबाधितांची संख्या 10 हजार 103 झाली आहे.

आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार अँटिजेन चाचणीनुसार १५३ व आरटीपीसीआर चाचणीनुसार २७७ असे *एकूण ४३० रुग्ण* आज आढळले.

०००

०००