*जिल्ह्यात 81 नवे कोरोना रूग्ण आढळले*

0
4492
Google search engine
Google search engine

*जिल्ह्यात 81 नवे कोरोना रूग्ण आढळले*
अमरावती, दि. 18 : रॅपीड ॲन्टीजन टेस्टच्या अहवालानुसार जिल्ह्यात *81* कोरोना रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने दिली असून कोरोना बाधित रुग्णांची संख्या *10 हजार 184* झाली आहे.
तपशील पुढीलप्रमाणे :
रॅपीड ॲन्टीजन टेस्ट
1. 62, पुरुष, रुक्मीनी नगर, अमरावती
2. 50, महिला, रुक्मीनी नगर, अमरावती
3. 28, महिला, रुक्मीनी नगर, अमरावती
4. 24, महिला, रुक्मीनी नगर, अमरावती
5. 54, महिला, नांदगाव पेठ
6. 35, महिला, कठोरा नाका,अमरावती
7. 50, पुरुष, कसबेगव्हाण, अंजनगाव
8. 30, महिला, शिवनगर, अमरावती
9. 27, पुरुष, जेवड नगर, अमरावती
10. 50, महिला, पीकेव्ही कॉलनी, साई नगर, अमरावती
11. 62, महिला, शिक्षक कॉलनी, अमरावती
12. 56, पुरुष, बेलपूरा, अमरावती
13. 64, पुरुष, कसारपूरा, मोर्शी
14. 68, पुरुष, वरुड
15. 29, पुरुष, देशमुख लॉन जवळ, अमरावती
16. 32, पुरुष, नरहरी नगर, राजापेठ, अमरावती
17. 70, महिला, मुदलियार नगर, अमरावती
18. 55, महिला, पाठ्यपूस्कालया जवळ, व्हीएमव्ही कॉलेज मागे, अमरावती
19. 50, पुरुष, कारंजा, वाशिम
20. 21, पुरुष, छाबडा प्लॉट, अमरावती
21. 51, पुरुष, पिंपळगाव, नांदगाव खंडेश्वर
22. 62, महिला, एसआरपीएफ कॅम्प, अमरावती
23. 38, पुरुष, एसआरपीएफ कॅम्प, अमरावती
24. 8, बालक, एसआरपीएफ कॅम्प, अमरावती
25. 35, महिला, एसआरपीएफ कॅम्प, अमरावती
26. 4, बालिका, एसआरपीएफ कॅम्प अमरावती
27. 58, पुरुष, शिदोरे लेआऊट, शेरेकर हॉस्पीटल जवळ, अमरावती
28. 28, पुरुष, शिदोरे लेआऊट, शेरेकर हॉस्पीटल जवळ, अमरावती
29. 15, बालक, चिमोटे लेआऊट जुना बायपास रोड, अमरावती
30. 42, पुरुष, बजरंग नगर, विलास नगर मागे, अमरावती
31. 44, पुरुष, शिव नगर, विलास नगर मागे, अमरावती
32. 62, पुरुष्ज्ञ, किशोर नगर, महाराष्ट्र तंत्रनिकेतन जवळ, अमरावती
33. 54, पुरुष, अकोली, साई नगर रोड, अमरावती
34. 63, महिला, रायली प्लॉट, सतिधाम मंदिराजवळ, अमरावती
35. 37, महिला, रायली प्लॉट, सतिधाम मंदिराजवळ, अमरावती
36. 63, महिला, किरण नगर नंबर 2, अमरावती
37. 17, महिला, विद्यापीठ कॉलनी, जुना बायपास रोड, अमरावती
38. 42, महिला, विद्यापीठ कॉलनी, जुना बायपास रोड, अमरावती
39. 52, पुरुष, भारतीय कॉलनी, छत्री तलाव रोड, अमरावती
40. 50, महिला, भारतीय कॉलनी, छत्री तलाव रोड, अमरावती
41. 63, पुरुष, नंदीपूरा, राजापेठ, अमरावती
42. 97, महिला, नवाथे, अमरावती
43. 75, पुरुष, दहेगाव
44. 27, पुरुष, राहुल नगर, अमरावती
45. 28, पुरुष, खोलापूरी गेट, अमरावती
46. 31, महिला, माया नगर, अमरावती
47. 80, पुरुष, फुमगाव
48. 23, महिला, तपोवन
49. 35, महिला, कारसूर
50. 66, पुरुष, पोहूर, नांदगाव खंडेश्वर
51. 30, महिला, अर्जुन नगर, अमरावती
52. 29, पुरुष, साई नगर, अमरावती
53. 30, पुरुष, विश्वप्रभा कॉलनी, अमरावती
54. 30, महिला, किरण नगर, अमरावती
55. 50, पुरुष, मसानगंज, अमरावती
56. 56, महिला, धामणगाव
57. 59, पुरुष, छाया कॉलनी, अकोली रोड, अमरावती
58. 63, पुरुष, अंजनगाव सुर्जी
59. 67, पुरुष, अंजनगाव सुर्जी
60. 56, महिला, अंजनगाव सुर्जी
61. 27, पुरुष, अंजनगाव सुर्जी
62. 60, पुरुष, हांतोडा
63. 27, पुरुष, साकरी
64. 35, पुरुष, पोलीस स्टेशन, चिखलदरा
65. 32, पुरुष, भागचंद नगर, अमरावती
66. 37, पुरुष, शिवाजी चौक
67. 40, पुरुष, साई नगर, अमरावती
68. 55, पुरुष, कसबेगव्हाण, अंजनगाव सुर्जी
69. 63, पुरुष, सती चौक, वरुड
70. 56, महिला, गुरुनानक नगर, परतवाडा
71. 56, पुरुष, शेगाव रहाटगाव रोड, अमरावती
72. 24, पुरुष, शेगाव रहाटगाव रोड, अमरावती
73. 27, महिला, काँग्रेस नगर, अमरावती
74. 52, पुरुष, भाऊ कॉलनी, राधा नगर, अमरावती
75. 60, पुरुष, विश्वा कॉलनी, कॅम्प, अमरावती
76. 50, पुरुष, शेंदुरजना घाट, अमरावती
77. 55, पुरुष, पवन नगर, बडनेरा
78. 46, पुरुष, पंचशिल नगर, वडरपूरा, अमरावती
79. 29, पुरुष, लक्ष्मी नगर, अमरावती
80. 74, पुरुष, जलगाव बेलोरा, आर्वी
81. 20, महिला, तलेगाव, तिवसा

00000