*चांदुर रेल्वे :- नाफेडची तूर चोरी उघडकीस , 26 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत – स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही*

0
1785
Google search engine
Google search engine

 

*चांदूर रेल्वे तालुक्यातील टेंभुर्णी जवळील गोडाऊन मधून नाफेडची तुर चोरी उघडकीस*

*चांदूर रेल्वे –

आज दिनांक 20 /9/ 2020 रोजी अमरावती येथील गुन्हे शाखेने चांदूर रेल्वे पोलीस स्टेशन हद्दीमध्ये टेंभुर्णी येथील बालाजी वेअर हाऊस मधील गोडाऊन दिनांक 3/9/ 2020 रोजी फोडून 318 कट्टे तुर चोरी केली होती.

सद चोरीची घटना अमरावतीच्य गुन्हे शाखेने उघडकीस आणली. सदर गुन्ह्यात एकूण *11 आरोपींना अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरी गेलेली 318 कट्टे तूर किंमत 9,22,000 व गुन्हा करण्यासाठी वापरलेले 4 पिकअप वाहने असा एकूण 25 लाख 23 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला*

सदरची कार्यवाही अमरावती ग्रामिण पोलीस अधीक्षक श्री हरी बालाजी सर, अपर पोलीस अधीक्षक श्री श्याम घुगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली अमरावती गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी सुरज बोंडे, स.पो.नि. नरेंद्र पेंदोर, ASI मुलचंद भांबुरकर, NPC युवराज मानमोठे, सचिन मिश्रा, शकील चव्हाण, अमित वानखेडे ,संदीप लेकुरवाळे, चेतन दुबे Cyber Lpc सरिता पोहवा लोहकरे व सईद यांनी केली आहे.