आठ कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू

0
2847
Google search engine
Google search engine

अमरावती, दिनांक 22 : आठ कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने कळविली आहे. त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण मृतक रुग्णांची संख्या *247*  झाली आहे.

तपशील पुढीलप्रमाणे :

1. 74, पुरुष, जलगाव बेलोरा, ता. आर्वी
2. 84, पुरुष, दत्तविहार कॉलनी, अमरावती
3. 79, पुरुष, यशोदा नगर, अमरावती
4. 70, पुरुष, मेहरबाबा कॉलनी, अमरावती
5. 56, पुरुष, शिवाजी चौक, शिरजगाव कसबा
6. 60, महिला, अचलपूर
7. 60, पुरुष, आष्टी, वर्धा
8. 35, महिला, अंजनगाव सुर्जी

0000