*जिल्ह्यात 272 नवे कोरोना रुग्ण आढळले , चांदुर बाजार तालुक्यात ही रुग्ण**

4797

*जिल्ह्यात 272 नवे कोरोना रुग्ण आढळले*

अमरावती, दि. 24 : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ प्रयोगशाळा, डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय प्रयोगशाळा व रॅपीड ॲन्टीजन टेस्ट च्या अहवालानुसार जिल्ह्यात *272* नवे कोरोना रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे. त्यानुसार अद्याप एकूण रूग्णांची संख्या *12 हजार 16* झाली आहे.

तपशील पुढील प्रमाणे

 

RTPCR ND ANTIGEN 24.09.2020
जाहिरात