सहा कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू – चांदुर बाजार येथील एकाचा समावेश

0
3606
Google search engine
Google search engine

 

अमरावती, दि. 26 : सहा कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने कळविली आहे. त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण मृतक रुग्णांची संख्या *268* झाली आहे.

तपशील पुढीलप्रमाणे :

1. 79, पुरुष, मोर्शी
2. 40, पुरुष, अंजनगाव सुर्जी
3. 70, महिला, परतवाडा
4. 45, पुरूष, चांदुर बाजार
5. 40, पुरूष, अचलपूर
6. 43, महिला, अंजनसिंगी, ता. धामणगाव रेल्वे

0000