*जिल्ह्यात 57 नवे कोरोना रुग्ण आढळले*

0
3029
Google search engine
Google search engine

अमरावती, दि. 27 :  रॅपीड ॲन्टीजन टेस्टच्या अहवालनुसार जिल्ह्यात *57* नवे कोरोना रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली असुन त्यानुसार अद्याप एकूण रूग्णांची संख्या *12 हजार 535* झाली आहे.

तपशील पुढीलप्रमाणे :

27.09.2020