*जिल्ह्यात आणखी 148 नवे कोरोना रुग्ण आढळले*

3314
जाहिरात

अमरावती, दि. 27 :  संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ. पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात आणखी *148* नवे कोरोना रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे. त्यानुसार आज आढळेल कोरोना रुग्ण *205* झाली असुन अद्याप एकूण रूग्णांची संख्या *12 हजार 683* झाली आहे.

तपशील पुढीलप्रमाणे :

rtpcr 27.09.2020