सहा कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू

2133
जाहिरात

 

अमरावती, दि. 27 : सहा कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने कळविली आहे. त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण मृतक रुग्णांची संख्या *274* झाली आहे.

तपशील पुढीलप्रमाणे :

1. 50, पुरुष, अडगाव बु.
2. 68, पुरुष, वरुड
3. 63, पुरुष, टापर होस्टेल, नंदीपुरा, राजपेठ, अमरावती
4. 52, पुरूष, गायत्री नगर, सरोज कॉलनी, अमरावती
5. 78, पुरूष, अमरावती
6. 70, पुरूष, भाजी बाजार, अमरावती

0000