पाच कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू

0
3074
Google search engine
Google search engine

*पाच रुग्णांचा मृत्यू*

अमरावती, दि. 30 : पाच कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने कळविली आहे. त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण मृतक रुग्णांची संख्या *287* झाली आहे.

तपशील पुढीलप्रमाणे :

1. 67, पुरुष, गोविंद नगर, परतवाडा
2. 70 , पुरुष, दर्यापूर
3. 83, पुरूष, कल्याण नगर, अमरावती
4. 42, पुरुष, बालाजी नगर, ता. मोर्शी
5. 37, पुरुष , शेंदूरजनाघाट, ता. वरुड

0000