*जिल्ह्यात पाच कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू – मयत कोरोनाबाधितांची एकूण संख्या 301

0
2897
Google search engine
Google search engine

*जिल्ह्यात पाच कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू*

अमरावती, दि. ३ : जिल्ह्यात गत 24 तासात पाच कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने कळवली आहे.

त्यात बेलपुरा येथील ५६ वर्षीय पुरूष, वडाळी येथील ७० वर्षीय पुरुष, शिक्षक कॉलनी येथील ६८ वर्षीय महिला, भाजी बाजार येथील ७५ वर्षीय महिला, दस्तूरनगर येथील ८० वर्षीय पुरूष यांचा समावेश आहे.

जिल्ह्यात मयत कोरोनाबाधितांची एकूण संख्या ३०१ वर पोहोचली आहे.

000