*धक्कादायक :- दहा कोरोनाबाधितांचा मृत्यू*

0
4318
Google search engine
Google search engine

*दहा कोरोनाबाधितांचा मृत्यू*

अमरावती, दि. ४ : जिल्ह्यात गत २४ तासांत दहाकोरोनाबाधितांचा मृत्यू होऊन एकूण मयत कोरोनाबाधितांची संख्या ३११ वर पोहोचली आहे.

नांदगाव खंडेश्वर येथील ३८ वर्षीय पुरूष, फरशी स्टॉप येथील ६५ वर्षीय पुरूष, तळेगाव बेनोडा येथील ४८ वर्षीय पुरूष, लक्ष्मीनगर येथील ५२ वर्षीय पुरूष, गौसनगर येथील ५३ वर्षीय पुरूष, साईनगर येथील ५५ वर्षीय पुरूष, अमरावती (स्थळाचा सुस्पष्ट उल्लेख नाही) येथील ७० वर्षीय पुरूष, बडनेरा येथील ६१ वर्षीय पुरूष, पथ्रोट येथील ३२ वर्षीय पुरूष व अमरावती येथील (स्थळाचा उल्लेख गोडे हॉस्पिटल असा) ७५ वर्षीय पुरूष यांचा त्यात समावेश आहे.

०००