*जिल्ह्यात 101 नवे कोरोना रुग्ण आढळले*

0
4541
Google search engine
Google search engine

*जिल्ह्यात 101 नवे कोरोना रुग्ण आढळले*

अमरावती, दि. 6 :  संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा व रॅपीड ॲन्टीजन टेस्टच्या अहवालनुसार जिल्ह्यात *101* नवे कोरोना रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे. त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या *14 हजार 225* झाली आहे.

तपशील पुढीलप्रमाणे :