तीन कोरोनाबधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू

0
2653
Google search engine
Google search engine

अमरावती, दिनांक 7 : तीन कोरोनाबधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने कळविली आहे त्यानुसार एकूण मृतकांची संख्या *319* झाली आहे

तपशील पुढीलप्रमाणे :

1. 45, पुरुष, अंजनगाव सुर्जी
2. 55, महिला, जरुड
3. 60, पुरुष, अचलपूर

0000