*दोन रुग्णांचा मृत्यू*

2000

अमरावती, दि. ९ : गत २४ तासात जिल्ह्यात दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मयत व्यक्तींची
संख्या ३२६ वर पोहोचली आहे.

त्यात गणपती नगर येथील ५० वर्षीय पुरुष व अंकिता विहार येथील ३७ वर्षीय पुरुष व्यक्तीचा समावेश आहे.

०००

जाहिरात