तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू

0
2318
Google search engine
Google search engine

 

अमरावती, दि. ११ : गत २४ तासात जिल्ह्यात तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मयत व्यक्तींची
संख्या *३३०* वर पोहोचली आहे.

त्यात संतोषी नगर येथील ५० वर्षीय महिला, शिवराती नगर येथील ४७ वर्षीय पुरुष व साई नगर येथील ६७ वर्षीय पुरुष व्यक्तींचा समावेश आहे.

०००