तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू – मयत व्यक्तींची संख्या *३३५* वर

0
2201
Google search engine
Google search engine

*तीन रुग्णांचा मृत्यू*

अमरावती, दि. १३ : गत २४ तासात जिल्ह्यात तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मयत व्यक्तींची
संख्या *३३५* वर पोहोचली आहे.

त्यात ७७ वर्षीय पुरुष शेघाट, ६० वर्षीय महिला नवाथे नगर आणि ७५ वर्षीय पुरुष छत्रपती नगर या व्यक्तींचा समावेश आहे.

०००