चार कोरोनाबाधितांचा मृत्यू – एकूण मयत कोरोनाबाधितांची संख्या 347

1385
जाहिरात

 

अमरावती, दि. 16 : जिल्ह्यात गत 24 तासात चार कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून, एकूण मयत कोरोनाबाधितांची संख्या *347* वर पोहोचली आहे.

त्यात रसुलाबाद, ता. पुलगाव येथील 40 वर्षीय महिला, चांदूर रेल्वे येथील 40 वर्षीय पुरूष, दापोरी, ता. मोर्शी येथील 60 वर्षीय पुरूष व पाटणकर हॉस्पिटल, अमरावती येथील 55 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

000