जिल्ह्यात दोन कोरोना बाधितांचा मृत्यू

1617

 

अमरावती, दि. १७ : गत २४ तासांत जिल्ह्यात दोन कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. एकूण बाधित मयत व्यक्तींची संख्या ३४९ वर पोहोचली आहे.

ब्राम्हणवाडा थडी येथील ६५ वर्षीय पुरूष व हरताळा येथील ४५ वर्षीय पुरुष यांचा त्यात समावेश आहे.

०००

जाहिरात