*एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू*

0
1437
Google search engine
Google search engine

 

अमरावती, दि. १८ : गत २४ तासात एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला. एकूण मयत कोरोनाबाधित व्यक्तींची ३५० संख्या झाली आहे.

मयत कोरोनाबाधित रुग्ण महिला असून त्यांचे वय ६५ व त्या चांदुर बाजार येथील रहिवाशी होत्या.
०००