*दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू*

0
1883
Google search engine
Google search engine

 

अमरावती, दि. २१ : गत २४ तासात दोन कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला. एकूण मयत कोरोनाबाधित व्यक्तींची ३५४ संख्या झाली आहे.

यात परतवाडा येथील 88 वर्षीय महिला, वृंदावन कॉलनी, अमरावती येथील ६५ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

०००