कोरोना रुग्णांचा संख्येत मोठ्या प्रमाणात घट – पहा आज जिल्ह्यात किती रुग्ण आढळले

4227

अमरावती, दि. 26 : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा व रॅपीड ॲन्टीजन टेस्टच्या अहवालनुसार जिल्ह्यात *20* नवे कोरोना रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे. त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या *15 हजार 977* झाली आहे.

जाहिरात