*एका कोरोनाबाधिताचा मृत्यू – पहा एकूण मृतकांची संख्या*

0
1377
Google search engine
Google search engine

अमरावती, दि. २७ : येथील ८० वर्षीय कोरोनाबाधित व्यक्तीचे जिल्हा कोविड रुग्णालयात उपचारादरम्यान आज निधन झाले.
अद्यापपर्यंत मयत कोरोनाबाधित व्यक्तींची संख्या *३६१* वर पोहोचली आहे.
०००