*जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा संख्येत वाढ – पहा आजची रुग्ण संख्या*

0
4395
Google search engine
Google search engine

अमरावती, दि. 31 : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपीड ॲन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात *54* नवे कोरोना रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे. त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या *16 हजार 302* झाली आहे.