भाजपात हिम्मत आसेल तर राणापाटलांचा राजीनामा घेऊन चंद्रकांत पाटलांना उभ कराव डिपाँजीट जप्त करु – मंत्री नवाब मलीक !

0
1140
Google search engine
Google search engine

भाजपात हिम्मत आसेल तर राणापाटलांचा राजीनामा घेऊन चंद्रकांत पाटलांना उभ कराव डिपाँजीट जप्त करु – मंत्री नवाब मलीक


मुंबई- राष्ट्रवादिचे मंत्री नवाब मलीक यांना प्रसार माध्यम प्रतिनीधीनी चंद्रकांत पाटिल हे तुळजापूरमध्ये निवडणूका घ्या मि जिंकून नाही आलो तर हिमालयात जाईन असा प्रश्न विचारला असता त्यावर नवाब मलीक म्हणाले की तूळजापूर विधानसभेची जागा हि भाजपाकडे आहे भाजपात हिम्म्मत असेल तर राणापाटलांचा राजीनामा घेऊन त्या जागेवर चंद्रकांत पाटलांना उभं कराव त्यांच डिपाँजीट जप्त करण्याची ताकद आमच्यात आहे.अशी प्रतिक्रीया नवाब मलिक यांनी प्रसार माध्यम प्रतिनीधीशी बोलताना दिली.