*पहा आज जिल्ह्यात किती कोरोना रुग्ण आढळले*

0
2691
Google search engine
Google search engine

लेटेस्ट न्यूज अपडेट

अमरावती, दि. 12 : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपीड ॲन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात *39* नवे कोरोना रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे. त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या *16 हजार 826* झाली आहे.