चिंता वाढवणारी बातमी :- जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ

0
3843
Google search engine
Google search engine

Latest News Update


अमरावती, दि. 19 : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपीड ॲन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात *53* नवे कोरोना रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे. त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या *17 हजार 70* झाली आहे.