बेंबळीत मटका उसळला !

0
1502
Google search engine
Google search engine

बेंबळीत मटका उसळला !

उस्मानाबाद / प्रतिनीधी
उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी येथे मटका उसळला आहे. गावात भर चौकात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून अगदी हाकेच्या अंतरावर मटका (आकडा) नावाचा जुगार जोरात सुरु आहे. रसत्यावर वहानधारकांना वहनेही चालवणे मुश्कील झाले आहे.एखाद्या वाहन चालकाने रसत्यावरुन बाजूला सरकण्यासाठी सांगीतले तर त्याच्यासोबतच मटका घेणार्याकडून आरेरावीची भाषा केल्याचे प्रकार समोर येत आहेत. गावात भर चौकात मटक्याचा खेळ सुरु असतो त्यांना सांबंधीत विभागाचे अभय दिसत आहे.