मुरुडमध्ये टिपू सुलतान जयंती निमित्ताने रुग्णांना फळांचे वाटप !

142
जाहिरात


मुरुड – दर वर्षी प्रमाणे मुरुड मध्ये याही वर्षीशेरे हिंद शहिद टिपू सुल्तान यांची जयंती निमित ग्रामीण रुग्णालय मुरुड येथे रुग्णांना फळ वाटप करुण साजरी करण्यात आली, यामध्ये रुग्णांना केळी, सफरचंद, मोसबी, डाळींब, बिस्कीट आदी देण्यात आले. मुरुड ता. लातूर येथे ग्रीन टायगर ग्रुप (महाराष्ट्र राज्य) शेरे हिंद शाहिद ह.टिपू सुल्तान यांची जयंती निमित शाशकीय रुग्णालय मुरुड येथे फळ वाटप करण्यात आले
लातूर तालुक्यातील मुरुड येथे ग्रीन टायगर ग्रुप (महाराष्ट्र राज्य) शेरे हिंद शाहिद ह.टिपू सुल्तान यांची जयंती निमित शाशकीय रुग्णालय मुरुड येथे फळ वाटप करुन साजरी करण्यात आली
यावेळी अध्यक्ष बिलाल भाई बागवान ,वैधकिय अधीक्षक प्राची हरिदास मैड़म ,डॉ वसीम सय्यद, डॉ देशमुख ,सद्दाम भाई ताबोली ,बाबा भाई बागवान, मोसिन शेख,शब्बीर सय्यद, सरीफ सय्यद, इम्तियाज बागवान,अलीम तंबोली, अल्हाज बागवान, व सर्व पदाधिकारी,कार्यकर्त्यां व मित्र परिवार यांच्या उपस्तित दर वर्षी प्रमाणे मुरुड शाखा येथे या हि वर्षी शेरे हिंद शाहिद ह.टिपू सुल्तान यांची जयंती निमित शाशकीय रुग्णालय मुरुड येथे फळ वाटप करुण साजरी करण्यात आली

जाहिरात