जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत रोज होतेय वाढ पहा …आज किती रुग्ण आढळले

0
4382
Google search engine
Google search engine

Letest Amravati News

अमरावती, दि. 22 : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपीड ॲन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात *80* नवे कोरोना रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे. त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या *17 हजार 292* झाली आहे.