कोंड जि.प. सदस्य उषा यरकळ यांच्या पतिचे निधन !

603

कोंड जि.प. सदस्य उषा यरकळ यांच्या पतिचे निधन !

उस्मानाबाद / प्रतिनीधी

कोंड जिल्हा परिषद सदस्य उषा यरकळ यांचे पति सुरेश यशवंत यरकळ यांचे ह्रदयविकाराच्या तिव्र झटक्याने उस्मानाबाद येथील त्यांच्या राहत्या घरी वयाच्या ४७ व्या वर्षी निधन झाले.
त्यांच्यावर रामवाडी ता.उस्मानाबाद यांच्या मुळ गावी अंत्यविधी करण्यात आले.त्यांच्या पश्चात पत्नी ,दोन मुले ,आई ,वडिल ,भाऊ असा परिवार आहे.

जाहिरात