जिल्ह्यात आणखी कोरोना रुग्ण आढळले – रुग्णसंख्येत वाढ

0
3664
Google search engine
Google search engine

Letest Amravati City News

अमरावती, दि. 26 : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपीड ॲन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात *64* नवे कोरोना रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे. त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या *17 हजार 554* झाली आहे.