हिवरखेड विठ्ठल रुखमाई मंदीर समीती द्वारा कोरोना योद्दाचा सत्कार

0
563
  1. आकोटःसंतोष विणके

कार्तिकी ऐकादशीला भंजन सध्यां…

हिवरखेड येथील गेल्या आठ महीन्यापासुन कोरोनाच्या पार्शभूमीवर लाॅकडाऊन मूळे मंदीर बद होते नूकतेच मंदीर खूले करुन शासनाचे आभार म्हनून आज वीठ्ठल रुखमाई सस्थान कडुन पातुर येथील सीधाजी महाराज भजन मंडळ संचालक विलास राऊत व त्याचे सहकारी संजय राऊत.गजानन गीर्हे सदिंप गिर्हे मंगेश राऊत तबलावादक प्रवीन राऊत यांचे सगींत प्रेमी साठी विठ्ठल मदींर सभागृहात कार्यक्रम पार पडला.

तर सकाळी शासनाचे आदेशाचे पालन करुन कोरोनाच्या काळात रुग्न सेवा करनारे आरोग्य वर्धीनिच्या डाॅ वैषाली ठाकरे डाॅ हिवराळे मॅडम नर्स स्टाप कु नागपुरे रामटेके यांचा साडी चोळी व प्रमानपञाने कोरोनायोद्धा गौरव करन्यात आला पोलिस स्टेशचे अधिकारी व महादेव नेव्हारे मेजर गवई तायडे मेजर श्रिकृष्न,सोळंके या पोलीस बांधव् वर्गाचा सूद्दा शाल नारळ व कोरोना योद्दा सन्मान पञ देऊन विठ्ठल रुखमाई सस्थान चे समिती कडुन सत्कार करन्यात आला.

दूपारच्या सञात भजंन सध्या कार्यक्रमात न्यूज चॕलचे प्रतीनिधी महासागर ता प्रतिनिधी पञकार बाळासाहेब नेरकर याचा वीठ्ठल रुखमाई सस्थानचे ऊपाध्यक्ष शंकरराव देशमूख यांनी शाल व श्रीफळ देऊन कोरौना योद्दा प्रमानपञ देऊन सन्मानित केले यावेळी सदर भजन मंडळी पातुर याचा सूद्दा कार्यक्रमानंतर सत्कार केला कार्यक्रमासाठी वीस्वस्त मंडळ कीशोरजी बोहरा ,सचिव सत्यदेवराव गिर्हे , शंकरराव देशमूख, परसराम राऊत, प्रदीप नागापुरे गूरुजी, रवी दवे, प्रकाश बोंबटकार,हरी भक्त पारायन वीठ्ठल महाराज तेल्हारकर पुरुषौत्तम गांवडे मदिर ट्रस्टी बरोबर गावातील अनिल भोपळे जैनमंदीराचे ट्रस्टी देवीदास महाजन,शाम भोपळे सोनाजी माहोकार प्रवीन येऊल विश्वस्ता बरोबर गावातिल महीला भजन मडळ व कार्तिकी ऐकादशी पर्वाला अनूसरुन भावीकानी सदर कार्रक्रमास हजेरी लावली असे मंदीराचे सचीव सत्यदेव गिर्हे यांनी प्रसीद्दी साठी दिले