सुषमा नरेंद्र कुकडे यांची मानवाधिकार संघटनेवर निवड

0
625

आकोटः संतोष विणके

राष्ट्रीय मानवाधिकार व आरटीआई जागृकता संघटन,दिल्लीच्या अकोला जिल्हाअध्यक्ष महीला प्रकोष्ट पदी पाथर्डी ता. तेल्हारा येथिल सुषमा नरेंद्र कुकडे यांची निवड झाली आहे. त्यांना नुकतेच याबाबत नियुक्ती पत्र मिळाले आहे.त्यांनी आजपर्यंत केलेल्या सामाजिक उपक्रमाची ची दखल घेऊन तसेच सामाजिक दृष्ट्या व पर्यावरणीय दृष्ट्या केलेले प्रबोधन व ईतर उपक्रमांची दखल घेत ही निवड प्रदेशाध्यक्ष मा. लक्ष्मणरावजी झिमन यांच्या शिफारशीने मा. सांगेशजी भाटिया राष्ट्रीय अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष रेवनाथ देशमुख सर आणि जिल्हा अध्यक्ष उमेश म्हसाये सर यांनी केली .

या नियुक्ती बाबत सुषमा कुकडे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे..आपल्या निवडीचे श्रेय त्यांनी
पत्रकार मित्र , व शिक्षक व मित्रपरिवार यांना दिले आहे.