सिद्धेश्वर मुंडे या सच्चा नेतृत्वास ताकद द्या:नितीन ढाकणे जिल्हाध्यक्ष: अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती

0
1651
  • बीड
    सिद्धेश्वर मुंडे या सच्च्या कार्यकर्त्यास संधी द्यावी असे आव्हान अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे जिल्हाध्यक्ष, व माहिती अधिकार महासंघाचे तालुका प्रमुख नितीन ढाकणे यांनी केले आहे

सिद्धेश्वर मुंडे हे सर्व सामान्यांतील व तळागाळातील कार्य करणारे एक सामान्य कार्यकर्ते व तळागाळातील कार्य करणारे एक सामान्य कार्यकर्ते आहेत त्यांना ताकत देऊन पदवीधर  मतदारसंघातील एका नेतृत्वाला संधी देण्याचे आवाहन केले केले आहे

सिद्धेश्वर मुंडे हे विद्यार्थ्यांसाठी, पदविधरांसाठी कार्य करणारे एक नेतृत्व आहे व सामान्य लोकांसाठी सर्व क्षेत्रातील पदवीधरांसाठी कार्य करणाऱ्या या सच्च्या कार्यकर्त्यास संधी द्यावी, भविष्यातही त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या कार्याचा फायदा सर्वांना मिळावा यासाठी त्यांना ताकद देण्यासाठी सिद्धेश्वर मुंडे यांना प्रचंड मताने विजय करावे व एका सामान्य कार्यकर्त्याला एका वेगळ्या उंचीपर्यंत नेऊन ठेवावे जेणेकरून त्यामाध्यमातून त्यांच्या मार्फत सर्वसामान्यांचे कार्य करण्यासाठीत्यांना ताकद मिळेल असे आव्हान अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे जिल्हाध्यक्ष, माहिती अधिकार महासंघाचे तालुका प्रमुख नितीन ढाकणे यांनी केले आहे