पहा जिल्ह्यात आजच्या कोरोना रुग्णांची संख्या

0
3085
Google search engine
Google search engine

अमरावती, दि. ०१ : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात *३६* नवे कोरोना रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे. त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या *१७ हजार ९२२* झाली आहे.