अमरावती : शिक्षक मतदारसंघ निवडणूक -किरणराव सरनाईक यांची जोरदार मुसंडी

0
8723
Google search engine
Google search engine

 

*

अमरावती : शिक्षक मतदारसंघ निवडणूक

*पहिल्या फेरीचा निकाल*
पहिल्या राउंडमध्ये वैध 13 हजार 999 मतांपैकी 488 अवैध व 13 हजार 511 मते वैध ठरली.

या फेरीतील मते अशी : डॉ. नितीन धांडे- ६६६, श्रीकांत देशपांडे – २३००, अनिल काळे – १२, दिलीप निंभोरकर- १५१, अभिजित देशमुख – ९, अरविंद तट्टे- १३, अविनाश बोर्डे- ११७४, आलम तनवीर- ९, संजय आसोले- ३०, उपेंद्र पाटील- २१, प्रकाश कालबांडे- ४३७, सतीश काळे-७८, निलेश गावंडे- ११८३, महेश डावरे-१४१, दिपंकर तेलगोटे-६, डॉ. प्रवीण विधळे-७, राजकुमार बोनकिले-३४८, शेखर भोयर- २०७८, डॉ. मुश्ताक अहमद- ८, विनोद मेश्राम – ७, मो. शकील- १४, शरद हिंगे- २५, श्रीकृष्ण ठाकरे- १०, किरण सरनाईक – ३१३१, विकास सावरकर – ३१४, सुनील पवार- ३५, संगीता शिंदे- १३०४.

दुसऱ्या फेरीला सुरुवात झाली.
०००