जुगलकिशोर राठी यांचे निधन

0
323
Google search engine
Google search engine

 

जुगलकिशोर राठी यांचे निधन

अकोट,ता.६ – येथील जिजामाता चौकातील सति जनरल स्टोअर्सचे संचालक व ज्येष्ठ व्यापारी कै.जुगलकिशोर मुरलीधर राठी(वय-७२)यांचे गुरुवार(ता.तीन)ला हृदयआघातामुळे सकाळी सव्वा नऊ वाजता निधन झाले.

गत ५० वर्षापासून ते व्यापार-व्यवसायात सक्रिय होते.सचोटी आणि मेहनत ही त्यांची गुणवैशिष्ट्ये होती.त्यांच्या मागे पत्नी,पुत्र नितीन व दिनेश राठी,सुना,नातवंडे व बराच मोठा आप्त परिवार आहे.पोपटखेड मार्गावरील हिंदू स्मशानभूमिवर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले