राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या काफ़िला मध्यप्रदेश मधून उत्तरप्रदेश कडे रवाना, गुना येथे मुक्काम अनेक शेतकरी संघटना चा जाहीर पाठींबा

0
605
Google search engine
Google search engine

राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या काफ़िला मध्यप्रदेश मधून उत्तरप्रदेश कडे रवाना, गुना येथे मुक्काम

अनेक शेतकरी संघटना चा जाहीर पाठींबा

चांदुर बाजार :-

दिल्ली येथिल 11 दिवस पासून सुरू असलेल्या आंदोलन ला पाठींबा देण्यासाठी राज्यमंत्री बच्चू कडू याच्या सह दिनांक 4 नोव्हेंबर ला गुरूकुज मोझरी या ठिकाणी वरून शेकडो शेतकरी हे दिल्ली ला निघाले आहे.तर दिनांक 5 ला हा मोर्चा मध्येप्रदेश दाखल झाला

मध्यप्रदेश मध्ये दाखल झाल्यानंतर राज्यमंत्री बच्चू कडू यांचे ठीक ठिकाणी स्वागत तर अनेक शेतकरी संघटना यान आंदोलन ला पाठींबा देत दिल्ली चलो ची हाक दिली.मध्यप्रदेश मधील कॉग्रेस पक्षचे आमदार यांनी देखील या आंदोलनात आपला सक्रिय सहभाग नोंदविला.बच्चू कडू हे स्वतः महाराष्ट्र मधून मध्यप्रदेश पर्यत मोटरसायकल ने आले.तर दिल्ली पर्यत मोटारीने जाणार आहे.

राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या आक्रमक पवित्रा असून जो पर्यत शेतकरी यांच्या मागण्या पूर्ण करून केंद्र सरकार कृषी विधेयक रद्द करत नाही तो पर्यत लढा हा सुरूच राहील.मोदीजी यांनी फक्त 60 दिवस मागितले होते त्याच बरोबर निवडणूक काळात शेतकरी च्या घोषणा देखील बच्चू कडू यांनी त्यांना आठवण करून देत त्यांच्यावर टीकास्त्र सोडले.

बॉक्समध्ये 1
मंगल कार्यलाय ची बुकिंग रद्द…

बैतुल -भोपाल – गुना या ठिकाणी मुक्काम साठी बुक केलेले एकूण 5 मंगल कार्यलाय यांच्या प्रशासन कडून बुकिंग वेळेवर रद्द करण्यात आल्यावर शेतकरी सह राज्यमंत्री बच्चू कडू यांचा मुक्काम कड्याकच्या थंडीत वेयर हाऊस मध्ये करावा लागला.

बहिरम मार्गे मध्यप्रदेश दाखल
बच्चू कडू यांनी आपला मोर्चा हा बहिरम मधून खोमाई मार्गे बैतुल कडे रवाना झाले असून बैतुल वरून भोपाल मार्गे दिल्लीच्या सीमेवर पोहचून शेतकरी आंदोलन ला आपला पाठींबा देत त्यांच्या सोबत केंद्र सरकार च्या विरोधात लढा देणार आहे.

प्रतिक्रिया:-
प्रधानमंत्री यांनी प्रधानसेवक प्रमाणे काम करावे. जितका जास्त वेळ लागेलं आंदोलन आणखी मोठ होईल. त्यामुळे स्वतः प्रधानमंत्री मोदी यांनी शेतकरी यांच्या चर्चा करायला यावे आणि यावर तोडगा काढावा. मंगल कार्यलाय न मिळू देने हे योग्य नाही.तर या प्रकारे राजकिय दबाब येणे टाकणे चांगले नाही.
राज्यमंत्री बच्चू कडू महाराष्ट्र राज्यII